एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : पुणे बंदला उत्तम प्रतिसाद; फर्ग्युसन रस्त्यावर शुकशुकाट
पुणे बंदला उत्तम प्रतिसाद दिसत आहे. पुण्यातील महत्वाचा असलेल्या फर्ग्यूसन रोडवर शांतता पसरली आहे.
pune
1/7
![पुणे बंदला उत्तम प्रतिसाद दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/774a9c95f768996c460e24aebbec4dbb21925.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे बंदला उत्तम प्रतिसाद दिसत आहे.
2/7
![पुण्यातील महत्वाचा असलेल्या फर्ग्युसन रोडवर शांतता पसरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/bef310d05b82f77262d52b96d31f3e01fa38d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील महत्वाचा असलेल्या फर्ग्युसन रोडवर शांतता पसरली आहे.
3/7
![काही प्रमाणात वाहतूक सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/3344ce249896764a0ab3ed1649c1ac333c41f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही प्रमाणात वाहतूक सुरु आहे.
4/7
![मात्र रस्त्यांवरील सगळे दुकानं बंद आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/0cb50fe2708adfea58583b0e3dd56ae4a2eb9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र रस्त्यांवरील सगळे दुकानं बंद आहेत.
5/7
![रस्त्यावर तुरळक नागरिक दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/c099455067c5c5674525178ce3e9af30bcebc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रस्त्यावर तुरळक नागरिक दिसत आहेत.
6/7
![गुडलक चौकात देखील शुकशुकाट पसरला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गुडलक चौकात देखील शुकशुकाट पसरला आहे.
7/7
![त्यामुळे पुणे बंद यशस्वी होण्याची शक्यता दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यामुळे पुणे बंद यशस्वी होण्याची शक्यता दिसत आहे.
Published at : 13 Dec 2022 12:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)