एक्स्प्लोर
Pune Bandh : कुमठेकर रस्त्यावरही शुकशुकाट; पाहा पुणे बंदचे पडसाद!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंदची हाक
Pune Bandh
1/9

राज्यपालांविरोधात आज पुणे बंदची हाक दिली आहे. त्याचबरोबर मुक मोर्चादेखील आयोजित करण्यात आला आहे.
2/9

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी झाले आहे.
Published at : 13 Dec 2022 12:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भविष्य
























