एक्स्प्लोर
Youth Congress Posters : पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याविरोधात युवक काँग्रेसकडून ठिकठिकाणी पोस्टर्स
युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या विरोधात अलका चौक, संभाजी महाराज पुतळा, बालगंधर्व चौक, शनिवारवाडा इत्यादी ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
Pune Youth Congress Posters
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.
2/7

शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या पंतप्रधान मोदींना लोकमान्या टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Published at : 31 Jul 2023 07:28 AM (IST)
आणखी पाहा























