एक्स्प्लोर
gautami Patil lavni show : जुन्नरच्या बंदोबस्ताला मानलं बुवा! ना राडा, ना गोंधळ, गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत...
संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होतच असतो.

gautami patil
1/8

संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली नृत्यांगना गौतमी पाटील च्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होत असतो.
2/8

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिराचीवाडी येथील यात्रेला कोणतंही गालबोट लागू नये, म्हणून चक्क महिला हातात काठी घेऊन उभ्या होत्या.
3/8

वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या शोचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. शांततेत पार पडलेला गौतमीचा हा पहिलाच कार्यक्रम असावा.
4/8

या ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून येथील आदिवासी महिला भगिनींसह काही महिलांनी सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आणि हातात काठ्या घेऊन त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
5/8

याशिवाय गौतमी पाटील चे वैयक्तिक काही सुरक्षा रक्षक तर खाजगी कंपनीचे सुमारे 25 बाऊन्सर ही तैनात करण्यात आले होते.
6/8

एवढेच नव्हे तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होते म्हणून तेथे महिला रसिकांना बसविण्यात आले होते. त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता जुन्नर तालुक्यात गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला.
7/8

यापूर्वी तिच्या अनेक कार्यक्रमात राडा झाल्याने ती वादात सापडली होती.
8/8

मात्र दरवेळी तिने स्पष्टीकरणही दिलं होतं.
Published at : 15 Apr 2023 05:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
