एक्स्प्लोर
Pune News : पुण्यात गटारी जोरात; चिकन मटनाच्या दुकानावर नागरिकांच्या रांगा
पुण्यात नागरिकांनी गटारी जोरात साजरी करण्याचं ठरवलं आहे. चिकन मटनाच्या दुकानावर नागरिकांच्या रांगा
pune
1/8

‘गटारी’च्या नावे ओळखली जाणारी आषाढी दीप अमावस्या काही दिवसांत आहे. (Photo: शुभम खोपडे)
2/8

त्यामुळे रविवारचा योग साधून आल्याने अनेकांनी जोरदार ‘गटारी’ साजरी करण्याचे नियोजन केले आहे.
3/8

गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात.
4/8

त्यामुळे आज मांसाहार प्रेमींनी सकाळपासूनच मटण आणि चिकन च्या दुकानाबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले आहे.
5/8

यामध्ये पुणेकर गर्दी करुन मासांहार घेण्यास रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.
6/8

सकाळी सहा वाजल्यापासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर पुण्यातील नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.
7/8

पुण्यातील सांघवी परिसरातील या दुकांनांबाहेर रांगा लागल्या आहेत.
8/8

पुण्यातील अनेक परिसरात आज दुकानांबाहेर हेच दृष्य पाहायला मिळत आहे.
Published at : 16 Jul 2023 12:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























