एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2022 : दगडूशेठ मंदिरात हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला दिमाखदार 'अथर्वशीर्ष पठण सोहळा'
pune
1/11

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीन ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी महिलांचे सामूदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात येते.
2/11

या दिमाखदार सोहळ्याला 35 वर्षांची परंपरा आहे.
3/11

कोरोनाचे दोन वर्ष ऑनलाईन पध्दतीने झाले. यंदा प्रत्यक्ष पठण करण्यात आले.
4/11

पहाटेपासून महिलांची मंदिर परिसरात लगबग सुरु होती.
5/11

पारंपारिक वेशात सुमारे 31 हजार महिलांनी हजेरी लावली होती.
6/11

प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात गणपतीची मराठी आणि हिंदी आरती करण्यात आल्या.
7/11

शंखनाद करत या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.
8/11

पारंपारिक वेशात भल्या पहाटे महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या
9/11

गणरायाचा गजर करण्यात आला.
10/11

आलेल्या महिलांनी सेल्फीचा घेत हा मंगलमय क्षण टिपला.
11/11

क्रांतिवीरांचे बोर्ड बनवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
Published at : 01 Sep 2022 09:20 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र
ठाणे























