एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2024 : पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात गणेशभक्तांची गर्दी; हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराचा देखावा साकार
Ganesh Chaturthi 2024 : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध अशा मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून तयार केली जाते.
Ganesh Chaturthi 2024
1/10

पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासून गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
2/10

राज्यभरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध अशा मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून तयार केली जाते.
Published at : 07 Sep 2024 10:44 AM (IST)
आणखी पाहा























