एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune dahihandi 2022: पुण्यात ढोल-ताशाच्या जल्लोषात दहीहंडी उत्सवाला सुरुवात
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/12ad8bfb6f684b4b15042e0fb7d1f83d166091359482284_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune
1/10
![पुण्यात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/484455e6fa7fbd6b56c019e29d91ffea5cb23.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे.
2/10
![पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहिंहडीच आयोजन केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/cb01121843a189006988b771fdec0a29880fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहिंहडीच आयोजन केलं आहे.
3/10
![पारंपारिक वाद्य वाजवून पथकांची सलामी देण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/b7a3a83012be8cf73cdd0b67d2b059a1a73f3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पारंपारिक वाद्य वाजवून पथकांची सलामी देण्यात आली.
4/10
![पुण्यात मोठ्या उत्साहात साजरी होणार दहीहंडी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/8a5c6d5a6d5a3f99d2165720e0524394e2567.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात मोठ्या उत्साहात साजरी होणार दहीहंडी होणार आहे.
5/10
![ढोल ताशांच्या जल्लोषात पुणेकर दोन वर्षांनी दहीहंडी साजरी कऱणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/ccdf73406008fdfb5ff85b50645e054e560a3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढोल ताशांच्या जल्लोषात पुणेकर दोन वर्षांनी दहीहंडी साजरी कऱणार आहे.
6/10
![पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/f7f4e16cff70afdc58a921129ec7c255a200f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
7/10
![उत्सवासाठी काही महत्वाचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/aff759c15bb3f160cf37c542ea3f3fa901b56.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्सवासाठी काही महत्वाचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहे.
8/10
![दोन वर्षांनी पुण्यातील लक्ष्मी रोडला जत्रेचं रुप आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/9694ab8d21b602e06f20e45925d3310d8f4c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्षांनी पुण्यातील लक्ष्मी रोडला जत्रेचं रुप आलं आहे.
9/10
![गोविंदांमध्येची उत्साहाचं वाचावरण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/af9a301195cfeff175a6ec49bb31cead325dc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोविंदांमध्येची उत्साहाचं वाचावरण आहे.
10/10
![रात्री दहाच्या आत पुणेकरांना दहीहंडी फोडण्याच्या सूचना केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/97354c764c9421d0e570bd1d11560d0c4d7d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री दहाच्या आत पुणेकरांना दहीहंडी फोडण्याच्या सूचना केल्या आहेत.
Published at : 19 Aug 2022 06:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बीड
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)