एक्स्प्लोर
Sharad Pawar on Ajit Pawar : सगळ्या देशाला माहित आहे ,राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली,तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय
Sharad Pawar on Ajit Pawar : सगळ्या देशाला माहित आहे ,राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली,तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय
लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात आहे. लोक सत्य काय आहेत ते जाणून आहेत. जनता आमच्यासोबत आहे.भावनिक आवाहन करण्याची आम्हाला गरज नाही, असा हल्लाबोल शरद पवार यांनी अजित पवारांवर केला आहे. बारामतीचा मतदार सुज्ञ आहे. योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
Published at : 17 Feb 2024 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement