एक्स्प्लोर
PHOTO : आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर, पाटण्यात तेजस्वी यादव यांची भेट!
आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटण्यात भेट घेतली आहे. तेजस्वी यांनी आदित्य यांचा यावेळी 'भाऊ' म्हणून उल्लेख केला.
![आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटण्यात भेट घेतली आहे. तेजस्वी यांनी आदित्य यांचा यावेळी 'भाऊ' म्हणून उल्लेख केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/57bee96d05dcd002067ddf06dd209c51166920178060183_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aaditya Thackeray Tejashwi Yadav
1/10
![आमदार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/d5137206c03866a03aab146d7edc79a2ff576.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर आहेत.
2/10
![आदित्य ठाकरे खाजगी विमानाने मुंबईहून बिहारला रवाना झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/234d0eea8f74a10e555d4008091c1c085c5de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य ठाकरे खाजगी विमानाने मुंबईहून बिहारला रवाना झाले आहेत.
3/10
![आदित्य ठाकरे आज दुपारी तीनच्या सुमारास बिहारमध्ये पोहोचले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/490ec2948886e6aec7cb0ac4839f3513fae37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य ठाकरे आज दुपारी तीनच्या सुमारास बिहारमध्ये पोहोचले
4/10
![आदित्य ठाकरे आज दुपारी तीनच्या सुमारास बिहारमध्ये पोहोचले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/fb96d67ddf0f60211238653580a0d88044f7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य ठाकरे आज दुपारी तीनच्या सुमारास बिहारमध्ये पोहोचले
5/10
![तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचा 'भाई' म्हणून उल्लेख केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/b6a91025e6575c3dfb6f7cee90fc516d67823.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचा 'भाई' म्हणून उल्लेख केला.
6/10
![या भेटीच्या वेळी खासदार अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/4ed6fc9a522b127175fc4332e15dbd067c2e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या भेटीच्या वेळी खासदार अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.
7/10
![तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांना लालू प्रसाद यादव यांचं आत्मचरित्र भेट दिलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/5d5c5e151dcb71e328e0df1db603ccac2546c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांना लालू प्रसाद यादव यांचं आत्मचरित्र भेट दिलं.
8/10
![तर आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं मूर्ती भेट दिली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/02bcffd4af1a7329e088002badae101c64506.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं मूर्ती भेट दिली
9/10
![महाराष्ट्रात आणि देशात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/3e181884bdc69b299364e0754b2bb3be6fac9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रात आणि देशात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
10/10
![आम्ही एकाच वयाचे आहोत, ही भेट दोन तरुण नेत्यांमधील असल्याचं आदित्य ठाकरे यांनी बिहारला रवाना होण्यापूर्वी म्हटलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/5026aaa2543f98e05e7a9bc89f28d9130a1f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आम्ही एकाच वयाचे आहोत, ही भेट दोन तरुण नेत्यांमधील असल्याचं आदित्य ठाकरे यांनी बिहारला रवाना होण्यापूर्वी म्हटलं होतं.
Published at : 23 Nov 2022 04:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)