एक्स्प्लोर
आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर मारकडवाडीकडे गेले होते.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची ही जाहीर सभा घेण्यात आल्या गावातील तणावाची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

sadabhau khot and gopichand padalkar
1/9

गोपीचंद पडळकर अन् सदाभाऊंची वट वाढली, मारकवाडीच्या सभेला स्पेशल हेलिकॉप्टर
2/9

राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून सोलापूरच्या माळशिरज मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव चर्चेचा विषय ठरलं होता
3/9

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे माविआला उत्तर दिल.
4/9

त्यामुळे आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे नेते येणार असल्याने दोन्ही गटाची लोक आपले शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आले होते
5/9

मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या एका गटाने ईव्हीएम मशीन वर शंका घेत बॅलेट वरील मतदानासाठी सुरू केलेले आंदोलन आता चांगलाच जोर धरू लागला होता
6/9

मारकडवाडी गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांना मानणाऱ्या गटाने ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाल्याचा आरोप करीत बॅलेट वर मतदान घेण्याची मागणी केली होती.
7/9

3 डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने बॅलेट वर मतदानाची तयारी केली असताना प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केल्याने ही मतदान प्रक्रिया मागे घ्यावी लागली होती
8/9

यापूर्वी बॅलेट वर मतदान करण्याचा प्रयत्न केलेल्या गावातील जानकर गटात कडील जवळपास 100 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल झालेला आहे.
9/9

मात्र आज आता मारकडवाडी गावातील त्या चौकात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सभेचे आयोजन केल्याने पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता होती
Published at : 10 Dec 2024 03:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
