एक्स्प्लोर
Dasara Melava 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मनोज जरांगे पाटील, कोणावर टीका तर कोणाचं कौतुक; ठाकरेंच्या भाषणाचे ठळक 10 मुद्दे
Dasara Melava 2023 : उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन विरोधकांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे.
Dasara Melava 2023
1/10

उद्धव ठाकरे यांनी भाषणावेळी मनोज जरांगे यांचे आभार मानले. त्यांनी शांततेत सुरु ठेवलेल्या आंदोलनाचं आणि धनगर समाजाला त्यांनी दिलेल्या पाठिंब्यांचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं.
2/10

मी मुख्यमंत्री असताना कधी कुणावर लाठीचार्जचा आदेश दिला होता का? पोलीस वरून आलेल्या आदेशानंतरच लाठीचार्ज केला. मग जालन्याचा हा जनरल डायर कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
Published at : 24 Oct 2023 08:58 PM (IST)
आणखी पाहा























