एक्स्प्लोर
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाच्या सरी, विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची हजेरी
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Palghar Rain
1/8

दरम्यान जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संसतधार सुरु आहे.
2/8

पालघरमध्ये आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देखील देण्यात आलाय.
3/8

जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं.
4/8

तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु झाली होती.
5/8

संध्याकाळी चार वाजल्यानंतर पुन्हा पावसाने जोर धरला.
6/8

तर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला.
7/8

अवकाळी पाऊस सुरु झाल्याने अवकाळी पावसाचा जिल्ह्यात सुरू असलेल्या गवत पावळी खरेदी केंद्रांना मोठा फटका बसलाय.
8/8

तसेच पावसामुळे आंबा पिकावर आलेल्या मोहरावर देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Published at : 26 Nov 2023 06:17 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर


















