एक्स्प्लोर
Ram Navami : पालघरमधील सातपाटीच्या राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा
पालघर (Palghar) जिल्ह्यातील सातपाटी (Satpati) इथे एक प्राचीन राम मंदिर आहे. या राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा आहे.
Ram Navami 2023 Palghar
1/10

आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह साजरा केला जात आहे. यानिमित्त अयोध्येत आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
2/10

देशातील अनेक गावांना प्राचीन राम मंदिरांचा वारसा लाभला आहे. या मंदिरांवर देखील दृष्टीक्षेप टाकणं महत्वाचे आहे.
Published at : 30 Mar 2023 08:28 AM (IST)
आणखी पाहा























