एक्स्प्लोर

Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 : संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे खास Photos पाहा इथे

त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यामुळे त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली आहे. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष सर्वत्र केला जात आहे.

Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024

1/10
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची महापुजा करण्यात आली. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

2/10
वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

3/10
निवृत्तीनाथ मंदिर परिसरात दर्शनासाठी जवळपास दोन किमीपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

4/10
संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिरात आलेल्या दिंडीला मुख दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

5/10
यात्रेनिमित्त त्र्यंबकमध्ये रहाट पाळणे देखील सज्ज झाले आहेत. सायंकाळी रहाट पाळण्यांची मजा लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

6/10
रविवारी दुपारी अंजनेरीजवळील ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात श्री क्षेत्र जायखेड्याच्या हजारो वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य, असा भव्य रिंगण सोहळा पार पडला आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

7/10
यावर्षी बाहेरच्या राज्यातील दिंड्यांची संख्या लक्षणीय आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

8/10
लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेच्या फिरत्या दवाखान्याद्वारे संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांवर मोफत उपचार सुरू आहेत. १० हजार वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

9/10
त्र्यंबकमध्ये यंदाच्या यात्रेसाठी होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

10/10
शहरातील विविध ठिकाणी 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter, Nashik)

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल

Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान

Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोपRaksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छाAnna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने

Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget