एक्स्प्लोर
Nashik Fire: 20 तासांपासून धुमसणारी इगतपुरीतील आग अखेर नियंत्रणात; अजुनही परिसरात धुराचे लोळ
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची दाहकता एवढी होती की, परिसरातील गावातूनच या आगीचे लोळ दिसत होते.
Nashik Fire Updates
1/9

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली.
2/9

आगीची दाहकता एवढी होती की, परिसरातील गावातूनच या आगीचे लोळ दिसत होते.
Published at : 02 Jan 2023 08:57 AM (IST)
आणखी पाहा























