एक्स्प्लोर
Nashik Accident: ओमनी चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; ह.भ.प केशव महाराज जाधव यांचा मृत्यू
Nashik Accident Updates: नाशिकच्या नांदगाव-येवला रस्त्यावरील बेलदारवाडी शिवारात पायी चालणाऱ्या दोघांना ओमनी कारची मागून धडक. एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.
![Nashik Accident Updates: नाशिकच्या नांदगाव-येवला रस्त्यावरील बेलदारवाडी शिवारात पायी चालणाऱ्या दोघांना ओमनी कारची मागून धडक. एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/4669c3a739280ae1051832509a04e21d167988460542088_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Accident Updates
1/8
![Nashik Accident Updates: नाशिकच्या नांदगाव-येवला रस्त्यावरील बेलदारवाडीजवळ भीषण अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/8e39ddbf2552ffd77848c0d804d79b43ff479.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Accident Updates: नाशिकच्या नांदगाव-येवला रस्त्यावरील बेलदारवाडीजवळ भीषण अपघात झाला.
2/8
![नाशिकच्या नांदगाव-येवला रस्त्यावरील बेलदारवाडी शिवारात पायी चालणाऱ्या दोघांना ओमनी कारनं मागून धडक दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/44cdbeff475fc733711b1c2c62a29d3188707.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या नांदगाव-येवला रस्त्यावरील बेलदारवाडी शिवारात पायी चालणाऱ्या दोघांना ओमनी कारनं मागून धडक दिली.
3/8
![या अपघातात एकचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/b30f613dee0b17862f8035562a9dca109a53f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अपघातात एकचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
4/8
![ओमनी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/c2e38237c8d11b07d4db7a83b9b71400cd86c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओमनी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
5/8
![अपघातात नाशकातील प्रसिद्ध गायनाचार्य ह.भ.प केशव महाराज जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/938571f9a5a8fbe8eb9548a94cc1738bc8380.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातात नाशकातील प्रसिद्ध गायनाचार्य ह.भ.प केशव महाराज जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
6/8
![अपघातात केशव महाराज जाधव यांच्यासोबत असलेले अतुल चव्हाण गंभीर जखमी आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/5632ffe8043706a91f4fdc7b097955d68b3c8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातात केशव महाराज जाधव यांच्यासोबत असलेले अतुल चव्हाण गंभीर जखमी आहेत.
7/8
![गायनाचार्य ह.भ.प केशव महाराज जाधव आणि अतुल चव्हाण दोघेही बेलदारवाडीजवळील शिवारातून पायी जात असताना त्यांना ओमनी गाडीनं मागून धडक दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/a80da53a12d602d50956bc7d2f63add8e20c8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायनाचार्य ह.भ.प केशव महाराज जाधव आणि अतुल चव्हाण दोघेही बेलदारवाडीजवळील शिवारातून पायी जात असताना त्यांना ओमनी गाडीनं मागून धडक दिली.
8/8
![अपघातात गंभीर जखमी झालेले अतुल चव्हाण यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/d35d1dae1ad5409899beff40931d573d267eb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातात गंभीर जखमी झालेले अतुल चव्हाण यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Published at : 27 Mar 2023 08:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)