एक्स्प्लोर
Nashik Grampanchayat Election : नाशिकमध्ये ग्रामपंचायत निवडणुक निकालांत युवा उमेदवारांची चलती, कोणाची सरशी, पहा फोटो
Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल घोषित होत आहे.
Nashik Grampanchayat Election
1/10

नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यातील निवडणूक निकाल घोषित होत असून आतापर्यत चारही आतालुक्यातील काही ग्रापंचायतींचा निकाल हाती आला आहे.
2/10

जिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी असून त्या पाठोपाठ लालबावटा सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. मात्र अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून फक्त इगतपुरी तालुक्यातील निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Published at : 17 Oct 2022 02:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
भविष्य























