एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik New Year : नाशिकच्या गंगापूर बॅक वॉटरसह बोट क्लब पर्यटकांनी फुलला, मनात भरणार डेस्टिनेशन

Nashik News : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गंगापूर धरणाजवळ नयनरम्य नजारा पाहायला मिळत आहे.

Nashik Boat Club

1/10
थर्टी फस्ट साजरी करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले असून गंगापूर धरणाती जवळील बोटक्लबवर पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे.

2/10
अवघे काही तास नवे वर्ष साजरे करण्यासाठी शिल्लक असून नाशिककरांनी बोट क्लबला पसंती दिली आहे.

3/10
गंगापूर बॅकवॉटर सह सावरगाव, गंगावर्हे परिसरात रिसॉर्ट व हॉटेल्स फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बोट क्लब परिसरात देखील पर्यटकांनी गर्दी केली आहे.

4/10
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गंगापूर धरणाजवळील बोट क्लब येथून नयनरम्य नजारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह नाशिककरांनी गर्दी केली आहे.

5/10
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत  गंगापूर धरण परिसरात बोट क्‍लब चालविला जातो आहे. या प्रशस्‍त जागेत नौकानयनाचा आनंद लुटता येणार आहे.

6/10
बोट क्लबवर क्रुझर जेटसह, बनाना राईड, क्रुझर शिप अशा विविध माध्यमातून नौकानयनाचा आनंद लुटला जातो आहे.

7/10
दहा मिनिटांच्या लहान सफरपासून चाळीस मिनिटांपर्यंतच टूरदेखील घडविली जाते आहे. परिसरातच कॅन्‍टीन कार्यान्‍वित असून, येथील भव्‍य सभामंडपात बसून शांततेची अनुभूती अनेक पर्यटक घेत आहेत.

8/10
सरते वर्ष आणि नवे वर्ष अशा दोन्ही दिवशी विकेंड आल्याने बोट क्‍लब परिसरात  पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. थर्टी फस्टच्या सेलीब्रेशनसाठी तरुणाईची उपस्‍थितीदेखील लक्षवेधी ठरत आहे.

9/10
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गंगापूर धरणाजवळील बोट क्लब येथून नयनरम्य नजारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह नाशिककरांनी गर्दी केली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गंगापूर धरणाजवळील बोट क्लब येथून नयनरम्य नजारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह नाशिककरांनी गर्दी केली आहे.
10/10
अवघे काही तास नवे वर्ष साजरे करण्यासाठी शिल्लक असून नाशिककरांनी बोट क्लबला पसंती दिली आहे. (सर्व फोटो : किरण कटारे, एबीपी माझा)

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget