एक्स्प्लोर

Nashik Diwali : पणत्या पाच रुपये, रांगोळी दहा रुपये, आकाशकंदील 20 रुपये, दिवाळीसाठी नाशिककरांची खरेदी

Nashik Diwali : दिवाळीचा (Diwali) सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी साहित्याने बाजारात नवचैतन्य पसरले आहे.

Nashik Diwali

1/10
दीपोत्सव हा रोशनीचा सण त्यामुळे दिवाळी म्हटलं की लक्ष वेधून घेणाऱ्या रंगबेरंगी आकाशकंदीलाची प्रत्येकालाच आठवण होते. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपल्याने आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, लाईट माळ बाजारात दाखल झाले असून बाजारपेठा सज्ज झाले आहेत.

2/10
गेल्या दोन दिवसापासूनच बाजारपेठांमध्ये नाशिककरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. नाशिककर खरेदीसाठी बाहेर पडत असून मुख्य बाजारपेठांमध्ये विविध दिवाळी साहित्य दाखल झाले आहे.

3/10
दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये आकाशकंदील, पणत्या, कलरफुल रांगोळ्या यासह विविध प्रकारच्या लाईट्स आणि दिव्यांच्या माळा सध्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. मेड इन चायना बरोबरच यंदा भारतीय बनावटीच्या लाईट माळांना पसंती मिळत आहे.

4/10
गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्के दरवाढ झाल्याचे व्यवसायिकांनी सांगितले दिवाळीचा असा नाव घ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने किराणा सजावटीचे साहित्य पूजेचे साहित्य पण त्या आकाश कंदील कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी उलटली आहे.

5/10
दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटल्याने यंदा बाजारात तेजी दिसून येत आहे रोज नाही चा उत्सव असलेल्या सनानिमित्त विद्युत माळांच्या बाजारात गर्दी वसंतून वाहत आहे.

6/10
चायनामेड वस्तू बरोबर यंदा भारतीय बनावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. चायना मालाची कोणतीही खात्री नसल्याने हळूहळू त्यांची मागणी कमी होत आहे दोन वर्ष कोरोनामुळे यंदा बाजाराला मोठा फटका बसला होता.  मात्र यंदा हा बाजार सावरताना दिसत आहे.

7/10
नाशिकच्या बाजारात दिल्ली मुंबई कोलकत्ता बंगलोर येथून लाइटिंग येथे एलईडीवर आधारलेली असते आता स्वदेशी लाइटिंग देखील आहे पण त्यांची किंमत आणि चायनीज लाइटिंग ची किंमत यामध्ये फरक दिसून येत आहे.

8/10
दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सह...घरोघरी पणत्या पेटवून अंगण उजळून टाकले जाते. सध्या बाजारात विविध प्रकारच्या पणत्या दाखल झाल्या असून थ्रीडी पणत्यांनी आकर्षण निर्माण केले आहे.

9/10
नाशिकच्या बाजारात दिल्ली मुंबई कोलकत्ता बंगलोर येथून लाइटिंग येथे एलईडीवर आधारलेली असते आता स्वदेशी लाइटिंग देखील आहे पण त्यांची किंमत आणि चायनीज लाइटिंग ची किंमत यामध्ये फरक दिसून येत आहे.
नाशिकच्या बाजारात दिल्ली मुंबई कोलकत्ता बंगलोर येथून लाइटिंग येथे एलईडीवर आधारलेली असते आता स्वदेशी लाइटिंग देखील आहे पण त्यांची किंमत आणि चायनीज लाइटिंग ची किंमत यामध्ये फरक दिसून येत आहे.
10/10
दीपोत्सवासाठी रंगबेरंगी कागदी, प्लास्टिक आणि कापडी आकाशकंदील बाजारात दाखल झाले असून दोन वर्षानंतर आकाशकंदील बाजाराला बहर आला आहे.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget