एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशिक शहरासह जिल्ह्यात धुवांधार, अनेक पूल पाण्याखाली, रस्ते खचले, गावांचा संपर्क तुटला!

Nashik District Rain

1/7
सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवनकडे जाणारा कोडीपाडा-ठाणगाव घाटात रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला. या रस्त्यावर रहदारी राक्षसभुवन, करंजुल, भवडा, काहनडोळचोंड, आमदा बाऱ्हे, खिराटमाळ, मांडवे, करवळपाडा, गुजरात मधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

2/7
सुरगाणा तालुक्यातील पार नदीवर असणाऱ्या उंबुरणे-बेजावड पुलावरून पाणी गेल्याने पेठ तालुक्यातील झरी, अंबास, सावरणा कुंभाळे तर या बाजूने खिर्डी उंबरने, भाटी, भेनशेत आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

3/7
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद गावच्या किकवी नदीच्या  पुलावरून पाणी गेल्याने ब्राम्हणवाडे माळेगांव या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पुलावरून पाणी गेल्याने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या पिंपळद गावातील ग्रामस्थांचा देखील गावाशी संपर्क तुटला असून गावची स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे.

4/7
तर सुरगाणा तालुक्यातील ननाशी बाऱ्हेच्या हस्ते घाटात दरड कोसळली असून माती खचून पूर्णपणे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे हा मार्ग देखील बंद झाला आहे. नानाशी येथून नाशिक जाताना बाऱ्हे, ठाणगाव अंभोरे, गडगा आदी भागातील संपर्क तुटला आहे.

5/7
तसेच अतिवृष्टीमुळे त्र्यंबक तालुक्यातील हरसूल जवळील शिरसगाव मुरंबी बांधकाम स्थितीत असणारा पूल वाहून गेला आहे. यामुळे गावातील लोकांना पर्यायी व्यवस्था म्हणून गडदवणे मार्गे गावठा येथून करण्यात आलेली आहे.

6/7
सुरगाणा-बाऱ्हे कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने दांडीची बारी, म्हसमाळ, शिरीषपाडा आदी गावाचा संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील गुरटेंभी येथील ताराबाई बन्सु भिवसन यांचे घर कोसळले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

7/7

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी

राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना

Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले

पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला

Embed widget