एक्स्प्लोर

बरसो रे मेघा मेघा! नाशकात पावसाची जोरदार हजेरी, पाहा खास PHOTOS

Nashik Rain Update : नाशिक शहरात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावले रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे चित्र आहे. तर ग्रामीण भागात पावसामुळे निसर्ग खुलले आहे.

Nashik Rain Update

1/8
जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात  नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे.

2/8
अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, त्यात हिरवी गार डोंगररांग यामुळे पावसाचं आल्हाददायक दृश्य बघायला मिळत असून निसर्गाची मुक्तहस्ते उधळण सुरू आहे.

3/8
इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्येही आज सकाळपासून पर्जन्यवृष्टी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने निसर्ग खुलला आहे. इगतपुरी तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे.

4/8
भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी समोर आली असून नाशिक पोलिसांच्या प्रतिबंधित आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.

5/8
नाशकात यंदाच्या हंगामात 225.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

6/8
नाशिकच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने नाशिककरांना वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

7/8
नाशिक जिल्ह्यात दि. २० जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

8/8
सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नाशिककरांना छत्र्या, रेनकोटचा वापर करावा लागत आहे.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप

Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Badlapur School News: बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, तुफान दगडफेक, शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Station Protest : आम्ही सहन करणार नाही..बदलापूरकर आक्रमक; ठाण्याकडे कूच करण्याचा इशाराDevendra Fadanvis On Badlapur Crime : गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू,देवेंद्र फडणवीसांची ग्वाहीBadlapur News : झालेली घटना घृणास्पद, शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटला, शाळेची नासधूस न करण्याचं आवाहनSushama Andhare On Badlapur Case : महाराष्ट्र सुरक्षित नाही, देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाहीत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Badlapur School News: बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, तुफान दगडफेक, शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
Badlapur School: जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला
जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला
Badlapur Case : चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी नागरिकांचा उद्रेक, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी आंदोलनाला हिंसक वळण; गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
Badlapur School News : Local Protest पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक खाली करण्याचं आवाहन

Deepak Kesarkar On Badlapur School : बदलापूर शाळा प्रकरण; शाळेला नोटीस, मुख्यध्यापिका निलंबित

Embed widget