एक्स्प्लोर

Cotton : नंदुरबार बाजार समितीत 75 हजार क्विंटल कापसाची खरेदी

Nandurbar : नंदुरबार बाजार समितीत 75 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

Nandurbar Market committee Cotton

1/9
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nandurbar Market committee)  मोठ्या प्रमाणात कापसाची (Cotton) आवक वाढली

2/9
मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 75 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. मागील वर्षी 15 एप्रिलपर्यंत अवघा 56 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती

3/9
यावर्षी बाजार समितीमध्ये मिळणाऱ्या चांगल्या दरामुळं शेतकरी नंदुरबार बाजार समितीला कापूस विक्री करण्यास प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे.

4/9
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 500 क्विंटल कापसाची आवक होत आहे. कापसाला सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशेपर्यंत दर मिळत असल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजार समितीला पसंती दिली आहे.

5/9
कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी कापसाचा दर हा 11 हजारांच्या आसपास गेला होता. यवर्षी मात्र, आठ हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.

6/9
नंदुरबार  जिल्ह्यात एक लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाला मिळणारा दर कमी असल्यानं शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच साठवून ठेवण्यावर भर दिला होता

7/9
आता कापसाच्या दरात थोडी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

8/9
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीनं 15 एप्रिलपर्यंत 75 हजार क्विंटल कापूस खरेदीचा टप्पा पार केला आहे. मागील वर्षी 15 एप्रिल पर्यंत 55 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती.

9/9
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आवकही जास्त असल्याचे चित्र आहे. खासगी व्यापारी कापसाला सात हजार ते सात हजार पाचशे दर देत आहेत. तर बाजार समितीत कापसाला सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे पर्यंत प्रतवारीनुसार भाव मिळत असल्यानं शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजार समितीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..

Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Maharashtra Vidhan Sabha adhiveshan: नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  07 Dec 2024 : ABP MajhaShakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्टSpecial Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटाZero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Maharashtra Vidhan Sabha adhiveshan: नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा

अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख

Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Embed widget