एक्स्प्लोर
Papaya Rate: यंदाच्या हंगामातील पपईला सर्वाधिक दर, शेतकऱ्यांच्या बैठकीत पपईला 17 रुपये प्रति किलो दर निश्चित
नंदुरबार जिल्ह्यातूनच पपईचे बाजार भाव ठरत असतात. शहादा बाजार समितीमध्ये पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईला 17 रुपये प्रति किलो दर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

























