एक्स्प्लोर
PHOTOS : रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत नागपुरात विविध उपक्रम
Nagpur : रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 अंतर्गत नागपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अपघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनेबाबत याअंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे.
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
1/9

अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) रस्ता सुरक्षा विषयी - जसे की हेल्मेट, सीटबेल्ट,ओवरस्पीडिंग, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे व अपघात समयी मदत करणे आदी विषयांवर प्रबोधन व चर्चा करण्यात आली तसेच उपस्थितांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले.
2/9

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस ला 'रिफ्लेक्टिव टेप' लावण्यात आले.
Published at : 14 Jan 2023 11:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक























