एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics : नागपुरात निघाला LGBTQIचा प्राईड मार्च ; आयोजनाचे सहावे वर्ष
नागपुरातील संविधान चौक येथे हमसफर ट्रस्ट, केशव सुरी फाऊंडेशन अॅन्ड कॅनडा फंड फॉर लोकल इनिशिएटिव तर्फे LGBTQIचा प्राईड मार्च काढण्यात आला. यंदा नागपुरात आयोजित या प्राईड मार्च आयोजनाचे 6 वे वर्ष होते.
![नागपुरातील संविधान चौक येथे हमसफर ट्रस्ट, केशव सुरी फाऊंडेशन अॅन्ड कॅनडा फंड फॉर लोकल इनिशिएटिव तर्फे LGBTQIचा प्राईड मार्च काढण्यात आला. यंदा नागपुरात आयोजित या प्राईड मार्च आयोजनाचे 6 वे वर्ष होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/751436183cbafb1d436c596185c69ab71673102719955440_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूर संविधान चौकापासून LGBTQI चा प्राईड मार्च निघाला.
1/9
![LGBTQ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर. प्लस पॅनसेक्सुअल, टू स्पिरीट (two-spirit), अलैंगिक आणि सहयोगी ( asexual) यासह इतर लैंगिक ओळख दर्शवतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/613e1f5dc08bb1cf9534124f324a5238496ea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
LGBTQ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर. प्लस पॅनसेक्सुअल, टू स्पिरीट (two-spirit), अलैंगिक आणि सहयोगी ( asexual) यासह इतर लैंगिक ओळख दर्शवतो.
2/9
![या प्राईड मार्चमध्ये मोठ्या संख्येत तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/1798918db86710645f67fde5e7ea18c7512fe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्राईड मार्चमध्ये मोठ्या संख्येत तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या.
3/9
![फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/719b3b571727477ae64f0aca028f92444471c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो
4/9
![संविधान चौक येथून निघून झिरो माईल चौकापर्यंत पोहोचला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/ac7ac156310e85e499d21ee9567f9d148625d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संविधान चौक येथून निघून झिरो माईल चौकापर्यंत पोहोचला.
5/9
![झिलो माईल चौकापासून मार्च व्हेराटी चौक मार्गे झांशी राणी चौक पोहोचला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/dc68c349a475e9e1582f09915b24217c9b966.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झिलो माईल चौकापासून मार्च व्हेराटी चौक मार्गे झांशी राणी चौक पोहोचला.
6/9
![झांशी राणी चौक पोहोचल्यानंतर त्या मार्गाने प्राईड मार्च संविधान चौक येथे पोहोचला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/0671c5df158bba967810eb4db3430002ea5e0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झांशी राणी चौक पोहोचल्यानंतर त्या मार्गाने प्राईड मार्च संविधान चौक येथे पोहोचला.
7/9
![या मोर्च्यात दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येनं तरुणाई सहभागी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/5aad2b0709ac021fec68ee972a080ce9dd159.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मोर्च्यात दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येनं तरुणाई सहभागी झाली होती.
8/9
![यावेळी संविधान चौकात व्यासपीठ तयार करण्यात आले होते. येथे अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/3f31154625eaad5ce57c88a0b963238dcb285.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी संविधान चौकात व्यासपीठ तयार करण्यात आले होते. येथे अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
9/9
![प्राईड मार्चमध्ये सहभागी असलेल्या काहींनी विविध नृत्य सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/e7378d4bef9b27b5204a9ef9a37318588c23b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राईड मार्चमध्ये सहभागी असलेल्या काहींनी विविध नृत्य सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.
Published at : 07 Jan 2023 08:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)