एक्स्प्लोर
Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच विदर्भ दौऱ्यावर, 5 जुलैला कोराडीत रामायण कल्चरल सेंटरचे उद्घाटन
Nagpur News: कोराडी येथील रामायण कल्चरल सेंटरचे उद्घाटन 5 जुलैला राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे.
Ramayana Cultural Center
1/10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत.
2/10

4 ते 6 जुलै दरम्यानच्या दौऱ्यात त्या कोराडी, वर्धा आणि सेवाग्रामला भेट देणार आहेत.
3/10

4 जुलैला सांयकाळी त्यांचं नागपूर विमानतळावर आगमन होईल.
4/10

5 जुलैला कोराडी येथील रामायण कल्चरल सेंटरचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.
5/10

नागपूरच्या कोराडी परिसरात रामायणा कल्चरल सेंटर साकारण्यात आलंय
6/10

या सेंटरमध्ये चित्ररूपात संपूर्ण रामायणाची आकर्षक स्वरूपात मांडणी करण्यात आलीय
7/10

त्या नंतर राष्ट्रपती हेलिकॉप्टरने वर्ध्याला जातील.
8/10

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 जुलै रोजी त्या सेवाग्रामला भेट देतील.
9/10

या काळात त्यांच्या मुक्काम नागपूरच्या राजभवन येथे असणार आहे.
10/10

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे प्रशासन चांगलंच कामाला लागलं आहे.
Published at : 27 Jun 2023 08:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















