एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nagpur : अस्वलाला फळांची तर वाघाला मटणाची आईस कँडी, नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात 'आईसक्रिम पार्टी'
नागपूरच्या गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात 'आईस कँडी' चा प्रयोग केला जत आहे
![नागपूरच्या गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात 'आईस कँडी' चा प्रयोग केला जत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/bdb4cdfd60924371499be91677670d91168507497792589_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature Photo
1/10
![सध्या उन्हाच्या झळा लागल्यानं प्रत्येक जण त्रस्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/2ece84c59dcf2f5ff4d4375acfb90ed205018.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या उन्हाच्या झळा लागल्यानं प्रत्येक जण त्रस्त आहे.
2/10
![उन्हाळ्यात आईस्क्रिम खाण्याचा आग्रह प्रत्येकाला असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/b5097b079dd9d73964383c7ecdf24ca11d97c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाळ्यात आईस्क्रिम खाण्याचा आग्रह प्रत्येकाला असतो.
3/10
![नागपूरच्या गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सध्या खास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/48fdcf76ff6d1a9923e88066e75560b864d4a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूरच्या गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सध्या खास "आईस कँडी" चा प्रयोग केला जातोय.
4/10
![अस्वलाला फळांची आईस कँडी, तर वाघाला मटणाची आईस कँडी दिली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/e75964658ae7ac3c74a45c84f7f88a1c9c5d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अस्वलाला फळांची आईस कँडी, तर वाघाला मटणाची आईस कँडी दिली जात आहे.
5/10
![उन्हाची तिरीप वाढल्यानं प्राणीही त्यावर यथेच्छ तावही मारत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/b0714fb2c2c78538c916a1b6b059f11f98bba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाची तिरीप वाढल्यानं प्राणीही त्यावर यथेच्छ तावही मारत आहेत.
6/10
![दुपारनंतर प्राणी संग्रहालयात वन्य प्राण्यांच्या नेहमीच्या फिरण्याच्या जागेवर त्यांचे रखवालदार आधी आईस कँडी झाडावर लटकवून ठेवतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/a06b9ea08c051ee3ec18c6590c55538664a9a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुपारनंतर प्राणी संग्रहालयात वन्य प्राण्यांच्या नेहमीच्या फिरण्याच्या जागेवर त्यांचे रखवालदार आधी आईस कँडी झाडावर लटकवून ठेवतात
7/10
![त्यानंतर या प्राण्यांना विशिष्ट आवाजाने बोलावतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/105f69e17109aeb66e77686f635f938617a37.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर या प्राण्यांना विशिष्ट आवाजाने बोलावतात.
8/10
![त्यांचा हा आवाज ऐकला की हे प्राणी बरोबर त्या झाडाजवळ गोळा होतात आणि या आईसक्रीमवर ताव मारतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/5a2dd2731583f27aa5489a4743a883ac4a71b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांचा हा आवाज ऐकला की हे प्राणी बरोबर त्या झाडाजवळ गोळा होतात आणि या आईसक्रीमवर ताव मारतात.
9/10
![उष्णतेच्या झळांपासून थंडावा म्हणून एसी, कुलर, पंख्याची सोय जशी मानवासाठी आहे, त्याचप्रमाणे या उपकरणांचा वापर प्राण्यांसाठीही करण्यात येतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/96ff6094e99cc84107d51c507cee46bde4306.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उष्णतेच्या झळांपासून थंडावा म्हणून एसी, कुलर, पंख्याची सोय जशी मानवासाठी आहे, त्याचप्रमाणे या उपकरणांचा वापर प्राण्यांसाठीही करण्यात येतो.
10/10
![ठिकठिकाणच्या प्राणी संग्रहालयात विशेष काळजी घेतली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/8ab1552d3f4542b6560b0b3d447bd9cd352e1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठिकठिकाणच्या प्राणी संग्रहालयात विशेष काळजी घेतली जात आहे.
Published at : 26 May 2023 09:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion