एक्स्प्लोर
Nagpur Ganeshotsav 2022 : उपराजधानीत गणरायाचे जल्लोषात आगमन...
यंदा दोन वर्षांची कसर भाविकांनी भरुन काढली. शहरातील काही मंडळांनी तर एक दिवसापूर्वीच मुर्तीकाराकडून गणेश मुर्ती मंडळात आणली. तर काहींनी बुधवारी सकाळपासून बाप्पाची मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले.
नागपुरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात, पारंपारीक नृत्यासह आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले.
1/7

तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) नागपुरकरांना अनुभवण्यास मिळत असून याचा उत्साह आजच्या जल्लोषात दिसून आला.
2/7

आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी विविध गणेश मंडळांनीही जोरात तयारी केली होती.
Published at : 31 Aug 2022 06:59 PM (IST)
आणखी पाहा























