एक्स्प्लोर
Fadnavis Nagpur Visit : फडणवीसांची 'चाय पे चर्चा', टपरीवर चहाचा आस्वाद घेत नागपूरकरांशी गप्पा
देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दौऱ्यात सहकारनगरमधील जुन्या नेहमीच्या चहा टपरीवर चहाचा आस्वाद घेत सामान्य नागपूरकरांसोबत चाय पे चर्चा केली.

Devendr Fadnavis Chai Pe Charcha
1/10

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यात चाय पे चर्चा केली.
2/10

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कार्यकर्त्यांसोबत टपरीवरील चहाचा आनंद घेतला.
3/10

उपमुख्यमंत्री फडणवीस शनिवारपासूनच नागपूरमध्ये होते.
4/10

रविवरी त्यांनी आपला ताफा अचानक सहकारनगरमधील जुन्या नेहमीच्या चहा दुकानाकडे वळवला
5/10

इथे चहाचा आस्वाद घेत त्यांनी सामान्य नागपूरकरांसोबत चाय पे चर्चा केली.
6/10

अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
7/10

यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते व माजी महापौर संदीप जोशी व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
8/10

उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्हीआयपी ग्राहकामुळे चहा विक्रेताही अचंबित झाला.
9/10

'नागपुरी जीवनाचा' महत्त्वाचा भाग 'टपरी चहा, तोही पावसाळ्यात.. आज (रविवारी) दुपारी नागपूर येथील चहाच्या स्टॉलवर 'गुप्पा' दरम्यान चहाच्या प्रत्येक घोटाचा आणि प्रत्येक शब्दाचा आनंद घेतला..' असे ट्वीट त्यांनी केलं.
10/10

अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री टपरीवर चहा पिण्यासाठी थांबल्याचं पाहून या टपरीभोवती नागपूरकरांनी गर्दी केली.
Published at : 10 Jul 2023 09:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
