एक्स्प्लोर
संजय राऊत अचानक संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाट हॉटेलमध्ये पोहोचले, बैठकीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Sandeep Deshpande meeting: शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबईत भेट झाली.
Sanjay Raut and Sandeep Deshpande meeting
1/8

मराठी भाषा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंमध्ये पुन्हा दरी निर्माण झाल्याच्या रंगल्या आहेत. दोन्ही बंधुंमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.
2/8

अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांची अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Published at : 07 Mar 2026 12:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















