एक्स्प्लोर

Horoscope Today 14 April 2026: आज 14 एप्रिलचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पांच्या कृपेने नशीब पालटण्याची हीच वेळ, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 April 2026:  ज्योतिषशास्त्रानुसार, आज 14 एप्रिल मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 14 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 14 एप्रिल 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस कोणत्याही परिस्थितीत संघर्षा न करता, आहे त्या परिस्थितीत सुखा समाधानाने राहाल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस आरोग्य चांगले राहील, भौतिक गोष्टींचे जबरदस्त आकर्षण राहील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आज सामाजिक कार्य हातून होतील, अधिकारी वर्गाला उत्तम काळ महिलांच्या नवीन ओळखी होती ल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस  परदेशागमनाचे योग संभवतात, त्यासाठी खटपट करायला दिवस चांगला आहे 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये छानशी खरेदी कराल, घरात मंगलकार्य ठरल्यामुळे त्यात वेळ चांगला जाईल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात एखाद्या नवीन काम अंगावर पडेल, परंतु त्याची उत्कृष्ट जबाबदारी पेलल्यामुळे वरिष्ठ खूश होतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस थोडा अहंकार बाजूला ठेवून सर्वांमध्ये मिळून मिसळून राहिलात, तर पुढच्या दृष्टीने फायदा होईल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस त्वचारोग असणाऱ्यांनी व्यवस्थित औषध पाणी घ्यावे, मेंदूवर ताण येईल असे कोणतेही काम न करणे हितावह 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस मेंदू विकार असणाऱ्यांनी जरा जास्त काळजी घ्यावी, सातत्यपूर्ण प्रयत्नांनी निश्चित मिळेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस प्रत्येक आव्हानाला योग्य प्रतिसाद देण्यासाठी एकाग्रता आवश्यक, महिलांनी नकारात्मक विचार बाजूला ठेवावेत 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस आज काहीतरी नवीन विचार कराल, चाकोरीबद्ध यश मिळवण्यापेक्षा काहीतरी वेगळे करायचा विचार राहील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस स्वतःबद्दल थोडा शांतपणे विचार करा, सवयींची गुलामगिरी सोडून दिली तर, अधिक कार्यक्षमतेने कामाला लागाल.

ही वाचा

Numerology: आयुष्यात अचानक श्रीमंतीचा योग! 'या' जन्मतारखा कुबेरदेवांच्या अत्यंत प्रिय, संपत्तीत वाढ होत जाते, फक्त 'ही' गोष्ट सांभाळा! अंकशास्त्र

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 12 May 2026: 12 मे चा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने मागोमाग शुभ योग, अचानक लॉटरीचे संकेत, रातोरात नशीब पालटेल
12 मे चा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने मागोमाग शुभ योग, अचानक लॉटरीचे संकेत, रातोरात नशीब पालटेल
Shani Sade Sati: फक्त 1 चं वर्ष कष्ट, नंतर राजासारखं जीवन! 2027 पर्यंत 3 राशींना शनि साडेसाती-ढैय्याचा डबल सामना, आयुष्यात 'असे' होतील बदल
फक्त 1 चं वर्ष कष्ट, नंतर राजासारखं जीवन! 2027 पर्यंत 3 राशींना शनि साडेसाती-ढैय्याचा डबल सामना, आयुष्यात 'असे' होतील बदल
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? कोणाचा भाग्योदय? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? कोणाचा भाग्योदय? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! 4 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! 4 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
Embed widget