एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. फिरुनी नवी जन्मेन मी.. ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शब्द हिरमुसले, सूरही गहिवरले
https://tinyurl.com/5n84t8bv आशा भोसले राष्ट्रीय संपत्ती होत्या, त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतातील एका सुवर्णयुगाचा अंत; काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा शोक संदेश https://tinyurl.com/45v4aswj 

2. 2. शेतकऱ्यांची चिंता वाढणार; यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, केंद्रीय हवामान विभागाकडून यंदा सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर https://tinyurl.com/2s3fkd73 यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना धाकधूक https://tinyurl.com/yetd7sar 

3. मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आदरांजली, मुंबईत संगीत अकॅडमी स्थापन करणार
https://tinyurl.com/59ttb5w4  महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, अखेर वराह पालन योजनेला मंजुरी; लाभार्थ्यांना 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार, गोपीचंद पडळकरांची होती मागणी https://tinyurl.com/9szdv479 

4. धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली; गोंधळ घालण्याचा डाव आखणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं, अहवालातून माहिती समोर https://tinyurl.com/y5d5j3vr  एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल; खासदार ओमराजे निंबाळकर संतापले, फोटो मॉर्फ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा https://tinyurl.com/3uhjy2ky

5. कल्याणजवळील पुलावर सिमेंट मिक्सर आणि इको कारचा भीषण अपघात; 11 जणांचा जागीच मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक
https://tinyurl.com/yjbk649m  कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेता हरीशचं निधन, टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला https://tinyurl.com/ym77fpa3 

6. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली; बँक खात्यातील व्यवहाराची 8 तासांपासून चौकशी सुरू
https://tinyurl.com/3n5r36pu  अशोक खरातचं जेवण कमी झालं; पोलिसांनी बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवालाच माहिती ती कुठे', मला माझ्या मुलाशी फोनवर बोलू द्या https://tinyurl.com/3aptfct4  अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, न्यायाधीशांचा सवाल, पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का? भोंदूबाबाचं उत्तर, नाही https://tinyurl.com/4wu32bke 

7. पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; आजारपणाला कंटाळून तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा डाव; पोलिसांनी उघड केला बनाव
https://tinyurl.com/5n6sjyx7  पालघरमधील तरुणासोबत इंस्टाग्रामवरुन मैत्री, तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; बीडच्या आरोपीला पुण्यातून अटक, बंजरंग दल आक्रमक https://tinyurl.com/2z42uxfp 

8. पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानकडून लैंगिक अत्याचार, ५० लाख ५५ हजार रुपयांनाही लुटले 
https://tinyurl.com/mrxsr6nw पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण पोहोचायला उशीर झाला https://tinyurl.com/5n6uepvr 

9. मुंबईजवळील मीरा भाईंदरमध्ये रिक्षाचालकांना प्रशासनाकडून मराठी सक्ती, बिष्णोई गँग चवताळली; RTO अधिकाऱ्याला थेट धमकी, परिवहन मंत्र्‍यांकडून दखल https://tinyurl.com/mur3h97k 

10. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दुखापत, रोहित शर्मा तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार; मुंबई इंडियन्सची चिंता वाढली, फलंदाजाच्या पुढील सामन्यावर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/3dbk8xy6 सलग 3 पराभवांचा धक्का पचवून मुंबई-चेन्नई पुन्हा उभारी घेण्याची शक्यता; प्ले-ऑफचं चक्रव्यूह नेमकं कसं? https://tinyurl.com/27p5be3s 

*एबीपी माझा स्पेशल*

माझा भाऊ इथं संभाजीनगरचा आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा
https://tinyurl.com/58hxhs7t 

"आता 93 आलं, आता जायचं!" चार दिवसांपूर्वी आशाताई सुधीर गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, 'आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा'
https://tinyurl.com/y7nbb6e9  

आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
https://tinyurl.com/w4ysxhrx  आशा भोसलेंचं पार्थिव पाहून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर ढसाढसा रडला; अश्रू थांबता थांबेना, भावूक करणारे PHOTO
https://tinyurl.com/7jrxytsr 

*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget