एक्स्प्लोर

Asha Bhosle: जिवलगा राहिले रे दूर... आशाताईंना अखेरचा निरोप; स्मशानभूमीत सुदेश भोसलेंची स्वरांजली, दिग्गज नेते, कलाकार, क्रिकेटर्स गहिवरले, PHOTOs

Final Goodbye to Asha Bhosle: आशा भोसलेंच्या अंत्यदर्शनासाठी नेते मंडळींसह कलाकार उपस्थित.

Final Goodbye to Asha Bhosle: आशा भोसलेंच्या अंत्यदर्शनासाठी नेते मंडळींसह कलाकार उपस्थित.

Asha Bhosles Funeral Held at Shivaji Park

1/10
Asha Bhosle Funeral At Shivaji Park: आशा भोसले. 12 एप्रिल रोजी सूरसम्राज्ञी यांचं निधन झालं आणि सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळात आणि चाहत्यांना धक्का बसला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांची अंत्ययात्रा निवासस्थाहून शिवाजी पार्कच्या दिशेनं निघाली होती.

2/10
शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशा भोसले यांचे पार्थिव पोहोचल्यानंतर  पुष्पचक्र वाहून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कार विधीपूर्वी दिग्गज कलाकारांसह नेते मंडळींनी आशा भोसलेंवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

3/10
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  आशा ताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा ताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
4/10
राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
5/10
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुष्पचक्र  वाहून  श्रध्दांजली वाहिली.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.
6/10
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनीही श्रध्दांजली वाहिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनीही श्रध्दांजली वाहिली.
7/10
श्रध्दांजली वाहण्यासाठी भाजप नेते आशिष शेलारही शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. त्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
श्रध्दांजली वाहण्यासाठी भाजप नेते आशिष शेलारही शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. त्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
8/10
नेते मंडळींसह कलाकारही उपस्थित होते. तसेच गायक शान, अनुप जलोटा  आणि सुदेश भोसले यांनी स्वरांजली वाहिली. स्मशानभूमीत त्यांनी गाणं गायलं.  तसेच विकी कौशलने पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
नेते मंडळींसह कलाकारही उपस्थित होते. तसेच गायक शान, अनुप जलोटा आणि सुदेश भोसले यांनी स्वरांजली वाहिली. स्मशानभूमीत त्यांनी गाणं गायलं. तसेच विकी कौशलने पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
9/10
आमिर खानही आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क येथे उपस्थित होता.
आमिर खानही आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क येथे उपस्थित होता.
10/10
प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि अभिनेता विवेक ओबेरॉयनेही श्रध्दांजली वाहिली.
प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि अभिनेता विवेक ओबेरॉयनेही श्रध्दांजली वाहिली.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...';  35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा,  सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget