एक्स्प्लोर
PHOTO : पुढील दोन दिवस मुंबई, पुण्यातील हवा प्रदूषित राहणार
पुढील दोन दिवस मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदूषित राहणार असल्यांचा अंदाज सफरने व्यक्त केला.
Mumbai Air Pollution
1/9

मुंबईतील हवा मागील दोन दिवसांपासून अतिशय वाईट श्रेणीत मोडत आहे.
2/9

पुढील दोन दिवस मुंबईचा एक्यूआय 300 पारच राहणार, असा अंदाज हवा गुणवत्ता निरीक्षण करणारी संस्था सफरने वर्तवला आहे.
Published at : 07 Jan 2023 04:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















