एक्स्प्लोर
PHOTO : आशाताईंचं नव्वदीत पदार्पण, वाढदिवशी सिद्धिविनायक चरणी नतमस्तक
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस. आशा भोसले यांनी नव्वदीत पदार्पण केलं आहे.
![सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस. आशा भोसले यांनी नव्वदीत पदार्पण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/fb430e6cf2a87f0caac3191f257dcd66166260638678788_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Singer Asha Bhosle's Birthday Today
1/11
![सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/f6ffeb5f1d1264c29ad7bb11d67c670a184ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस...
2/11
![आशा भोसले यांनी नव्वदीत पदार्पण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/e262954042d7e82ae3e15ae82039c14a0e40d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आशा भोसले यांनी नव्वदीत पदार्पण केलं आहे.
3/11
![आपल्या दिवसाची सुरुवात त्यांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनानं केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/cb12d82680243992fb1e0044dbfd9af16a3e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या दिवसाची सुरुवात त्यांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनानं केली.
4/11
![वाढदिवसाच्या निमित्तानं आशा भोसले यांनी आज पहाटे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/57d6e91920b9e09754a033fae1eb9d889b171.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढदिवसाच्या निमित्तानं आशा भोसले यांनी आज पहाटे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
5/11
![आजची सिद्धिविनायकाची आरती आशा भोसले यांच्या हस्ते पार पडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/22d354f10e8be7fa6acfbf4b787b05dbd7834.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजची सिद्धिविनायकाची आरती आशा भोसले यांच्या हस्ते पार पडली.
6/11
![गायिका आशा भोसले नेहमीच सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/05a677408fbe6f8a2d3346d734b2d4ac8f120.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायिका आशा भोसले नेहमीच सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होत असतात.
7/11
![आज वाढदिवसाच्या दिवशीही त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/8c334b1dd81a211d58347e449f303195d8af7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज वाढदिवसाच्या दिवशीही त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.
8/11
![आशाताईंनी सिद्धिविनायकाची मनोभावे आरतीही केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/3d5a24c4ea6f0c8d406e566a0f87474b022bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आशाताईंनी सिद्धिविनायकाची मनोभावे आरतीही केली.
9/11
![गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी आशाताई भोसले सिद्धिविनायक मंदिरात नेहमीच येत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/44ee1f3e59afb363ab0ea81fb66c4e2d98ef3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी आशाताई भोसले सिद्धिविनायक मंदिरात नेहमीच येत असतात.
10/11
![यावर्षी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर म्हणजेच, आशाताईंच्या मोठ्या भगिनी यांचं निधन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/99aedb536c9d8eaf5e668d905ad1e2a7c0ec3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर्षी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर म्हणजेच, आशाताईंच्या मोठ्या भगिनी यांचं निधन झालं.
11/11
![त्यामुळे यंदा आशा भोसले वाढदिवस साजरा करणार नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/ae02de5378da0c206b21f74bf4d29c71326a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे यंदा आशा भोसले वाढदिवस साजरा करणार नाहीत.
Published at : 08 Sep 2022 08:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)