एक्स्प्लोर
PHOTO : संजय राऊतांच्या कन्येचा शाही विवाह, शरद पवार, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती, पाहा फोटो
Sanjay Raut
1/8

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा विवाहसोहळा मुंबईत शाही पद्धतीनं पार पडला.
2/8

राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न झालं.
Published at : 29 Nov 2021 12:52 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















