एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबईत पाणीबाणी! रिक्षा, दुचाकीवर मुंबईकर पाण्याच्या शोधात
पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.
![पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/8bf27feb1067fb749fa5e15fd2dcdf881675188395986265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
water cut
1/9
![मुंबई पूर्व उपनगरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सकाळी दहा वाजता येणारं पाणी अद्याप आलं नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/2e99420acd1f2d9e3bf639015fe481e79f0ec.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई पूर्व उपनगरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सकाळी दहा वाजता येणारं पाणी अद्याप आलं नाही.
2/9
![सलग दोन दिवस पाणी न आल्यामुळे उपनगरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/9a276544e1088136f7de7b7b200ced52eac73.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलग दोन दिवस पाणी न आल्यामुळे उपनगरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
3/9
![धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/b7df85441560c6760624e0c58c4d7cf7707d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.
4/9
![धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/d40217b40d457db84036e8987b116b793ef86.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.
5/9
![धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/2e0827e840be64242cb4477016fcfd031eb4e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.
6/9
![घाटकोपरमध्ये नागरिकांनी पाणी नसल्याने थेट उपजल अभियंता यांच्या कार्यालयातून पाणी आणण्यास सुरुवात केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/6145ed589e16e15b42e6a930f447a3e510249.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घाटकोपरमध्ये नागरिकांनी पाणी नसल्याने थेट उपजल अभियंता यांच्या कार्यालयातून पाणी आणण्यास सुरुवात केली आहे.
7/9
![मुंबई मनपाने आज सकाळी दहा वाजता पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती दिली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/4d5fc0e55671f786be6c8bba86af3a79fe25a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई मनपाने आज सकाळी दहा वाजता पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती दिली होती.
8/9
![त्यानंतर बारा तासानंतरही पाणी आलेलं नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/1863e35e69ff46f087e03db7abbcc4e527fce.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर बारा तासानंतरही पाणी आलेलं नाही.
9/9
![यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन तीन किलोमीटर पायपीट करून, रिक्षाने, दुचाकीवर नागरिक पाण्याच्या शोधत फिरत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/36229b6a349cc8489fb57641fbc5cd4afad32.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन तीन किलोमीटर पायपीट करून, रिक्षाने, दुचाकीवर नागरिक पाण्याच्या शोधत फिरत आहेत.
Published at : 31 Jan 2023 11:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)