एक्स्प्लोर
Shroff Building: बाप्पाच्या स्वागतासाठी श्रॉफ बिल्डिंग सज्ज, 900 किलो फुलांची करणार बाप्पावर पुष्पवृष्टी
दरवर्षी श्रॉफ बिल्डिंगमधून बाप्पावर होणाऱ्या पुष्पवृष्टीचा अनुभव 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी अनेक भाविक गर्दी करतात.
Feature Photo
1/10

श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीला यंदा 54 वर्ष पूर्ण होत आहेत . या पुष्पवृष्टीसाठी तब्बल 900 किलो फुले आणण्यात आले आहेत.
2/10

यावर्षी इंद्रदेव आणि त्याचा ऐरावत असं एक आगळे वेगळे डेकोरेशन श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
Published at : 28 Sep 2023 10:32 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
पुणे
विश्व
भारत























