एक्स्प्लोर
In Pics | नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस रस्त्यावर, अनेक ठिकाणी नाकाबंदी
Mumbai_Night_curfew2
1/7

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूनंतर मुंबई पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.
2/7

मुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. काल रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते.
Published at : 29 Mar 2021 08:50 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
करमणूक
पुणे
























