एक्स्प्लोर
Mumbai Flower Exhibition : रंगीबेरंगी फुलांनी तयार केले प्राणी आणि पक्षी, मुंबईतील प्रदर्शनाची झलक, पाहा फोटो
MMRDA and Maharashtra Nature Park Plant Exhibition : मुंबई येथे विविध फुलांचं आणि झाडाचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला विविध फुलझाडे, वनस्पती पाहता येणार आहेत.

MMRDA and Maharashtra Nature Park Plant Exhibition
1/22

या बागेत फुलं आणि पानांपासून तयार केलेल्या विविध कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
2/22

तुम्हीही या बागेत जाऊन तुम्ही या प्रदर्शनाचा आनंदही घेऊ शकता. हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांनी नटलेल्या कलाकृती पाहण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल.
3/22

विविध रंगांनी नटलेल्या या प्रदर्शनाला आज सुरुवात झाली असून हे प्रदर्शन 26 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
4/22

24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 11 वा.ते संध्याकाळी 7 वा. या वेळेत तुम्ही प्रदर्शनाला भेट देऊ शकता.
5/22

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था येथे हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे
6/22

यामध्ये तुम्हाला विविध रंगांच्या फुलांनी बनवलेले प्राणी, पक्षी तसेच विविध कलाकृती पाहायला मिळतील.
7/22

यामध्ये फुलझाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, भाजीपाला, गुलाब आणि बोन्साय अशा विविध प्रकारच्या वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
8/22

धारावी येथे महाराष्ट्र निसर्ग उद्यानात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
9/22

फुलांनी साकारलेले हत्ती आणि मोर यांचा हे या प्रदर्शनाचं आकर्षण आहे.
10/22

आज महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटनपार पडलं असून ते सर्वांसाठी खुले करण्यात आलं आहे.
11/22

24 फेब्रुवारीपासून सुरु झालेलं हे प्रदर्शन 26 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. प्रदर्शनासाठी तीनही दिवस विनामूल्य प्रवेश असेल.
12/22

image 13
13/22

image 15
14/22

image 16
15/22

image 17
16/22

image 18
17/22

image 19
18/22

image 20
19/22

image 21
20/22

रंगीबेरंगी फुलांनी तयार केले प्राणी आणि पक्षी पाहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
21/22

विविध प्रकारची झाडे तसेच औषधी वनस्पतीही तु्म्हाला पाहता येतील.
22/22

त्यामुळे या प्रदर्शनाला एकदा नक्की भेट द्या
Published at : 24 Feb 2023 03:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
