एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vada Pav : 'मुंबईचा वडापाव' जगात भारी; 'जगातील 50 सर्वोत्तम सँडविच'च्या यादीत वडापावचाही नंबर
Mumbai Vada Pav : मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील 50 सर्वोत्तम सँडविच'च्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे. ( Image Source : istockphoto )
![Mumbai Vada Pav : मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील 50 सर्वोत्तम सँडविच'च्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/82cb3f974d83bdb7b99d4a554354b2c01678007383713322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mumbai's Vada Pav 13th Best Sandwich in the world
1/11
![मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव (Vad Pav). मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/3c6dd67873b0fad9f6effec8239529e4fcc37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव (Vad Pav). मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. ( Image Source : istockphoto )
2/11
![तुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण तुम्ही कधीही वडापाव खाऊ शकता. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/ba2e3dfe830947bf87cf0006647759ee8966a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण तुम्ही कधीही वडापाव खाऊ शकता. ( Image Source : istockphoto )
3/11
![वडापाव हा जणू मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी रस्त्यावर राहणारा व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/b672ac42068259fb9206c44c6d4cdb801b379.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वडापाव हा जणू मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी रस्त्यावर राहणारा व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. ( Image Source : istockphoto )
4/11
![आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/8b6e4b92b4005787e6532fdc4aa12f2b5a46c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. ( Image Source : istockphoto )
5/11
![अशा या मुंबईच्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/5e717f3e92ff1a8a136b58737ff741550d731.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा या मुंबईच्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे. ( Image Source : istockphoto )
6/11
![मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/771c9ca7d0a62e2ab0951f3d8c8f705c900d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )
7/11
![टेस्ट ॲटलसच्या (Taste Atlas) जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीमध्ये मुंबईच्या वडापावने स्थान मिळवलं आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/a21319fafa537dbc9e91d812fa4a5a04e536c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टेस्ट ॲटलसच्या (Taste Atlas) जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीमध्ये मुंबईच्या वडापावने स्थान मिळवलं आहे. ( Image Source : istockphoto )
8/11
![टेस्ट ॲटलस (Taste Atlas) ही फूड ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे. यामध्ये जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध केली जाते. यावर जगभरातील विविध पाककृती आणि लोकप्रिय पदार्थ याबाबत माहिती दिली जाते. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/9b421fd84e63e99f06cc4b89f26e5fb99e792.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टेस्ट ॲटलस (Taste Atlas) ही फूड ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे. यामध्ये जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध केली जाते. यावर जगभरातील विविध पाककृती आणि लोकप्रिय पदार्थ याबाबत माहिती दिली जाते. ( Image Source : istockphoto )
9/11
![टेस्ट ॲटलस या जागतिक फूड ट्रॅव्हल गाईडच्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/2f65b610a19344482c079297bd884752c188a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टेस्ट ॲटलस या जागतिक फूड ट्रॅव्हल गाईडच्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )
10/11
![जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईच्या वडापावला तेरावं स्थान मिळालं आहे. या यादीत तुर्कीचं टॉम्बिक सँडविच पहिल्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/e27fa29db91b0b2ee20b7ca46465632b6b083.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईच्या वडापावला तेरावं स्थान मिळालं आहे. या यादीत तुर्कीचं टॉम्बिक सँडविच पहिल्या क्रमांकावर आहे. ( Image Source : istockphoto )
11/11
![त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेरुचं बुटीफारा सँडविच आणि अर्जेंटिनाचा डी लोमो सँडविचचा तिसरा क्रमांक आहे. ( Image Source : istockphoto )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/1aaee0979e7c19fa78137aa21504e8b441d7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेरुचं बुटीफारा सँडविच आणि अर्जेंटिनाचा डी लोमो सँडविचचा तिसरा क्रमांक आहे. ( Image Source : istockphoto )
Published at : 05 Mar 2023 02:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)