एक्स्प्लोर
PHOTO : मुंबईत मुसळधार; सखल भागांत पाणीच पाणी, वाहतूक संथगतीनं सुरु
Maharashtra Mumbai Rain Updates
1/9

गेल्या 24 तासांपासून मुंबईत अविरत पाऊस सुरु आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
2/9

मुंबईत काही भागात रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे.
Published at : 05 Jul 2022 11:45 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
























