एक्स्प्लोर
Rain: मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम
मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Heavy rains in Mumbai
1/9

मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे
2/9

या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Published at : 30 Jun 2023 11:10 AM (IST)
आणखी पाहा























