एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबाग राजाच्या चरणी, पत्नीसह घेतलं दर्शन
Amit Shah at Lalbaugcha Raja : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
Amit Shah at Lalbaugcha Raja
1/9

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
2/9

दरवर्षीप्रमाणे त्यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
Published at : 23 Sep 2023 05:07 PM (IST)
आणखी पाहा
























