एक्स्प्लोर
भेटी लागी जीवा लागलीसे आस... घटस्थापनेच्या मुहूर्तावर विठुरायाची राऊळी भक्तांसाठी खुली
vitthal temple
1/8

आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली झाली आहेत.
2/8

घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Published at : 07 Oct 2021 06:54 AM (IST)
आणखी पाहा























