एक्स्प्लोर
In Pics : निसर्गाच्या सानिध्यातील आषाढी एकादशीनिमित्त सुमित पाटलांनी साकारली विठ्ठल-रुक्मिणीची विविध रूपं
WhatsApp_Image_2021-07-20_at_553.07_PM
1/11

महाराष्ट्राततील 800 वर्षांपासून चालत आलेल्या वारीत कोरोनामुळे खंड पडला. त्यामुळे वारकऱ्यांना लाडक्या विठुरायाचे दर्शन पंढरपूर नगरीत जाऊन घेता येत नाही.
2/11

पण निसर्ग आपल्या अवतीभवती असणाऱ्या गोष्टीतूनच आपल्याला विठ्ठल वारी घडवत असतो. ते जाणून घ्यायची फक्त दृष्टी हवी आणि ती दृष्टी कलाकाराला असतेच!
Published at : 20 Jul 2021 08:34 PM (IST)
आणखी पाहा























