एक्स्प्लोर
रोहित पवार कर्जतच्या गोदड महाराज यांच्या रथोत्सवात सहभागी; टाळ-मृदुंगाच्या तालावर खेळली पावली अन् फुगडी
Maharashtra News: धाकटी अशी ओळख असलेल्या कर्जत येथे सद्गुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला.
Maharashtra News
1/8

रथोत्सवानिमित्त आयोजित दिंडी प्रदक्षिणेवेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.
2/8

यावेळी रोहित पवार यांनी पावलीही खेळली.
3/8

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना यावेळी फुगडी खेळण्याचा मोहही आवरला नाही.
4/8

रोहित पवारांनी लहानग्यांसोबत फुगडी देखील खेळली.
5/8

यावेळी भाजप खासदार सुजय विखे यांच्या फराळ वाटप केंद्रावर आमदार रोहित पवार यांनी भेट दिली.
6/8

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांच्याशी बातचीत देखील केली.
7/8

रोहित पवार हे त्यांचे पक्षाचे राहुल गांधी आहेत. प्रत्येक पक्षाचा पप्पू असतो. काँग्रेसचा पप्पू राहुल गांधी आहे, उबाठाचा पप्पू आदित्य ठाकरे आहे आणि सुळे गटाचा पप्पू रोहित पवार आहे, अशी टिका नितेश राणेंनी केली होती.
8/8

एकवेळ मला संजय राऊत (Sanjay Raut) म्हणा पण नितेश राणे (Nitesh Rane) कुणी म्हणू नका, अशी माझी विनंती आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लगावला आहे.
Published at : 14 Jul 2023 08:13 AM (IST)
आणखी पाहा























