एक्स्प्लोर
PHOTO : गुलाबी थंडी, धुक्याची चादर अन् साहित्याची मेजवानी, नाशिकमधलं भन्नाट वातावरण
nashik fogg
1/7

नाशिक शहरात आणि ग्रामीण भागात दाट धुकं पसरलंय.
2/7

जणू सारस्वतांचा मेळा भरलेल्या कुसुमाग्रज नगरीने दाट धुक्याची चादरच पांघरली आहे.
3/7

असे आल्हाददायक वातावरण शहरात दिसतं आहे.
4/7

सकाळच्या वेळी दाट धुक्याने 10 फूट अंतरावरील रस्ता स्पष्टपणे दिसत नसल्याने लाईट लावूनच वहाने चालवावी लागत आहेत.
5/7

शहरातील नागरिक धुक्याचा आंनद घेत असले तरी ग्रामीण भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
6/7

धुक्यामुळे द्राक्ष बागावर रोग पडण्याची शक्यता आहे.
7/7

धुक्यामुळे द्राक्ष बागावर रोग पडण्याची शक्यता आहे.
Published at : 05 Dec 2021 03:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























