एक्स्प्लोर
Air pollution : दिल्लीपेक्षाही मुंबई, पुण्यातील हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर!
Pune Mumbai Air quality : त्यामुळे वाढत्या ऑक्टोबर हिटसोबत (October Heat) पुणे, मुंबईकरांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
Air Quality Index of Mumbai and Pune
1/10

आज मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ११३ वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १६३ वर गेल्याचं पाहायला मिळालं (image credit: plxabay )
2/10

मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचं चित्र आज दिसून आलं (image credit: plxabay )
3/10

आज मुंबई आणि पुण्यापेक्षा दिल्लीत चांगली परिस्थिती असल्याचं दिसून आलं (Image credit: pixabay)
4/10

दिल्लीचा एक्यूआय ‘समाधानकारक’ स्थितीत, निर्देशांक ८३ वर गेल्याचा पाहायला मिळाला (Image credit: pixabay)
5/10

मागील चार वर्षात मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ, हिवाळ्यात सतत हवेची गुणवत्ता वाईट स्थितीत जात असल्याचा अभ्यास दिसून आला (Image credit: pixabay)
6/10

मागील चार वर्षात मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ, हिवाळ्यात सतत हवेची गुणवत्ता वाईट स्थितीत जात असल्याचा अभ्यास(Image credit: pixabay)
7/10

पुण्यात पीएम २.५ कणांची मात्रा अधिक असल्याची सफरची नोंद करण्यात आली (Image credit: pixabay)
8/10

मुंबईतील पीएम१० कणांची मात्रा अधिक असल्याची नोंद झाली (Image credit: pixabay)
9/10

अंधेरीतील एक्यूआय ३५१ वर, निर्देशांक अतिशय वाईट स्थितीत असल्याचं पाहायला मिळालं (Image credit: pixabay)
10/10

आज पुण्यातील लोहगावमधील हवा गुणवत्ता निर्देशांक २९७ वर गेला (Image credit: pixabay)
Published at : 18 Oct 2023 02:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























